लेवा शुभमंगल 2026-2027

नोंदणी मुदत संपलेली आहे पण भरपूर वधू वर यांच्या माहितीमध्ये भरपूर चुका आढळल्या असल्याने त्या दुरुस्त होईपर्यंत जे वधू वर नोंदणी करतील त्यांची सुद्धा माहिती सूचित छापण्यात येईल. पण नोंदणी केंव्हाही पूर्णपणे बंद होऊ शकते.

नवीन नोंदणीसाठी

ज्यांचे आधी लेवा शुभमंगल पुस्तक सुचिमध्ये लॉगिन केलेले असेल त्यांनी Login Here वर क्लिक करावे. पासवर्ड आठवत नसेल तर forget password वर क्लिक करावे.ज्यांची नोंदणी नसेल त्यांनी Register Here वर क्लिक करून आपले ACCOUNT बनवून विवाह नोंदणी पूर्ण करावी.

मोबाईल अँप नोंदणी माहिती

मोबाईल अँप नोंदणी साठी खालील माहिती वाचावी.

लेवा समाजातील हजारो मुला-मुलींचे विवाह जुळण्यास उपयुक्त ठरलेले सर्वात ऍडव्हान्स आणि सर्वात जास्त वधू-वरांची नोंदणी असलेले लेवा शुभमंगल मोबाईल अँप मध्ये नाव नोंदणी आपण केली नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून आत्ताच आपली नोंदणी करून घ्यावी.

नंतर करू, नंतर करू मध्ये मुदत संपून जाईल याची नोंद घ्यावी.

महत्वाची सूचना नोंदणी केंव्हाही पूर्णपणे बंद होऊ शकते

मागील वर्षीच्या नोंदणीधारकांसाठी

ज्यांचे मागील वर्षीच्या लेवा शुभमंगल पुस्तक सुची मध्ये नाव नोंदणी असेल त्यांनी लॉगिन वर जाऊन डायरेक्ट आधीचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून पुढील प्रोसेस पूर्ण करावी.

पासवर्ड आठवत नसल्यास forget password वर क्लिक करावे.

पुस्तक सूची नोंदणीसाठी सूचना
Submit for Approval

ज्यांनी पुस्तक सूची करिता नोंदणी फी भरलेली असेल त्यांनी लवकरात लवकर माहिती पूर्ण करून SUBMIT FOR APPROVAL बटन वर क्लिक करणे आवश्यक आहे अन्यथा आपले नाव पुस्तक सूची मध्ये येणार नाही याची नोंद घ्यावी. कृपया आपला आयडी पासवर्ड लिहून ठेवावा.

पासवर्ड संबंधित महत्वाची माहिती

मागील नोंदणी डिटेल विसरले असल्यास forget password वर क्लिक करावे किंवा लेवा शुभमंगल कार्यालयात संपर्क करावा.

महत्वाची बोनस ऑफर

लेवा शुभमंगल वधु-वर पुस्तक सूचित नोंदणी केल्या नंतर मोबाईल अँप सूचित ज्यांची नाव नोंदणी असेल त्यांच्या साठी गोल्डन 100 या पेकेजवर 200 रुपये जास्तीची सवलत राहील.

ती सवलत आपण पेकेज घेण्यासाठी वापरू शकतात. सवलत मिळविण्यासाठी पुस्तकात नाव टाकल्यानंतर लगेच अँप लिंक वर क्लिक करून 5 दिवसात नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.

वेगळी नोंदणी

मोबाईल अँप मधील नोंदणी आणि पुस्तक सुची साठी नोंदणी वेगवेगळी आहे.

ज्यांची app मध्ये नोंदणी नसेल त्यांनी पुस्तक सूची मध्ये नाव टाकल्यापासून ५ दिवसांच्या आत app मधील प्रोफाईल पूर्ण केल्यास त्यांना १०० रुपयांची भरगोस सवलत देण्यात येईल.

सवलत मिळविण्यासाठी ऑफिस call करणे आवश्यक आहे.

नोंदणी फी संरचना

20 , 21 जून पर्यंत

₹1
मूळ फी 100 रुपये आहे

22,23 जून पर्यंत

₹21
मूळ फी 100 रुपये आहे

24 ते २६ जून पर्यंत

₹51
मूळ फी 100 रुपये आहे

27 जून नंतर 2५ जुलै पर्यंत नोंदणी फी ही 100 रुपये राहील.
त्यानंतर स्पॉट नोंदणी फी 300 ते 500 रुपये असू शकते.

तेही वेळेनुसार घेतली जाईल की नाही हे विचारून घ्यावे. आता ती सुद्धा बंद झाली आहे

मोबाईल ॲप मध्ये नोंदणी

आपली मोबाईल ॲप मध्ये नोंदणी नसल्यास मोबाईल ॲप मध्ये लवकरात लवकर नोंदणी करून मोबाईल ॲप मधून स्थळांचा शोध घ्यावा

मोबाईल ऍप मध्ये नोंदणी केल्यास आपल्याला आतापासूनच त्वरित योग्य स्थळाचा शोध घेणे म्हणजे अगदी आपल्याला हव्या त्या वयानुसार , रंगानुसार, शिक्षणानुसार, लोकेशन नुसार असे भरपूर विविध फिल्टर लावून आपला मनपसंत जोडीदार मोबाईल ऍप मध्ये शोधता येईल.
त्यासाठी आताच खालील गुगल प्ले स्टोअर सिम्बॉल वर क्लिक करून या अँडव्हान्स मोबाईल ऍप मध्ये नाव नोंदणी करा.
Play Store
App Screen

संपर्क क्रमांक

खान्देश आणि विदर्भ संपर्क क्रमांक
श्री. हर्षल सुभाष जावळे .
+91-8275054001
नितीन फेंगडे (माकोडी, तालुका मलकापूर)
+91-9423688551